Wide Banner Image

Best sellers

No products found.

Beauty Product Woman Image

About Us

शुद्धतेची चव, गुणवत्तेची हमी!

प्रथमेश स्पायसी फूड्स प्रा. लि. ची स्थापना २००८ साली शिरूर येथे श्री. अशोक धर्मराज ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली झाली. सुरुवातीला विविध नामांकित FMCG कंपन्यांच्या उत्पादनांचे वितरण करत असताना ग्राहकांच्या गरजा आणि बाजारपेठेचा सखोल अभ्यास झाला.

याच अनुभवातून स्वतःचा दर्जेदार आणि विश्वासार्ह खाद्यपदार्थांचा ब्रँड निर्माण करण्याची प्रेरणा मिळाली. ड्रायफ्रूट फरसाण या उत्पादनापासून सुरू झालेला प्रवास आज मसाले, सॉसेस, नूडल्स, अगरबत्ती आणि इतर अनेक उत्पादनांपर्यंत विस्तारला आहे.

२००८ पासून ग्राहकांच्या विश्वासाला पात्र ठरलेले महाराष्ट्रातील अग्रगण्य मसाले आणि खाद्यपदार्थ उत्पादक.

Beauty Product Set Image

Over 1,000 happy reviews

User Avatar 4

Verified buyer

Beauty Product Image 4
User Avatar 3

Verified buyer

Beauty Product Image 11 Min
User Avatar 2

Verified buyer

Beauty Product Image 6
User Avatar 1

Verified buyer

Beauty Product Image 18 Min

As seen on the gram

Beauty Product Ig Image 04
Beauty Product Ig Image 2
Beauty Product Ig Image 1
Beauty Product Ig Image 03
Scroll to Top