आमची कहाणी

Beauty Product Woman Image

100% Quality | Healthy Food | Trusted Brand

प्रथमेश स्पायसी फूड्स प्रा. लि. ची स्थापना २००८ साली शिरूर येथे श्री. अशोक धर्मराज ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली झाली. सुरुवातीला विविध नामांकित FMCG कंपन्यांच्या उत्पादनांचे वितरण करत असताना ग्राहकांच्या गरजा आणि बाजारपेठेचा सखोल अभ्यास झाला.

याच अनुभवातून स्वतःचा दर्जेदार आणि विश्वासार्ह खाद्यपदार्थांचा ब्रँड निर्माण करण्याची प्रेरणा मिळाली. ड्रायफ्रूट फरसाण या उत्पादनापासून सुरू झालेला प्रवास आज मसाले, सॉसेस, नूडल्स, अगरबत्ती आणि इतर अनेक उत्पादनांपर्यंत विस्तारला आहे.

आज शिरूर येथील आधुनिक उत्पादन युनिटमधून आम्ही गुणवत्ता, शुद्धता आणि ग्राहकांचे आरोग्य यांना सर्वोच्च प्राधान्य देत उत्पादन करतो.

ग्राहक, वितरक, शेतकरी आणि कर्मचारी यांच्या सर्वांगीण प्रगतीसोबत महाराष्ट्रातील एक विश्वासार्ह ब्रँड म्हणून पुढे जाणे हेच आमचे ध्येय आहे.

आमचे व्हिजन

आमचे मिशन

आम्हीच का?

उत्तम गुणवत्ता योग्य दरात.

नैसर्गिक घटकांवर भर.

मुबलक उत्पादन आणि वेळेवर पुरवठा.

उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्यावर गुणवत्ता नियंत्रण.

कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेणारी उत्पादने.

वितरक आणि विक्रेत्यांसोबत दीर्घकालीन संबंध.

Beauty Store Philosophy Wide Banner Image
Scroll to Top